आयुष्यभरासाठीचे बंधन... हिना खानने बॉयफ्रेंड रॉकीसोबत केले लग्न PHOTOS

Edited by Harshada J S Image credit: Hina Khan Insta
Image credit: Hina Khan Insta

टीव्ही अभिनेत्री हिना खानने चाहत्यांना मोठे सरप्राइज दिलंय.

Image credit: Hina Khan Insta

हिना खानने बॉयफ्रेंड रॉकीसोबत लग्नगाठ बांधलीय.

Image credit: Hina Khan Insta

हिना खान आणि रॉकीने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Image credit: Hina Khan Insta

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेद्वारे हिना खान घराघरात पोहोचली. या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. 

Image credit: Hina Khan Insta

हिना खान सध्या कॅन्सरसारख्या गंभीर आजाराविरोधात लढतेय. यादरम्यानच तिच्या लग्नाची बातमी चाहत्यांसाठी सुखद धक्का आहे. 

Image credit: Hina Khan Insta

हिना खानने लग्नासाठी मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली साडी नेसली होती. यावर तिने गुलाबी रंगाचे ब्लाउज मॅच केले होते.

Image credit: Hina Khan Insta

 गोल्डन ज्वेलरी आणि ओपन हेअरस्टाइल या लुकमध्ये हिना खान सुंदर दिसतेय. 

Image credit: Hina Khan Insta

अभिनेत्रीच्या फोटोवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय.

Image credit: Hina Khan Insta

'आयुष्यभरासाठी तयार झालेले बंधन' असे कॅप्शन या दोघांनी लग्नाच्या फोटोला दिलंय. 

आणखी वाचा

आर्चीच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो पाहिले का?

marathi.ndtv.com