आर्चीच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो पाहिले का?
 Edited by Harshada J S Image credit: Rinku Rajguru Insta             Image credit: Rinku Rajguru Insta    सैराट सिनेमामुळे रातोरात स्टार झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकतेच तिचा 24वा वाढदिवस साजरा केला. 
             Image credit: Rinku Rajguru Insta    रिंकूने 3 जून 2025 रोजी 24वा वाढदिवस साजरा केला. 
             Image credit: Rinku Rajguru Insta    बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 
             Image credit: Rinku Rajguru Insta    वाढदिवस संस्मरणीय ठरवणाऱ्या प्रत्येकाचे रिंकूने आभार मानले आहेत. 
             Image credit: Rinku Rajguru Insta    सैराट सिनेमामुळे रिंकूला प्रचंड लोकप्रियता मिळाली. 
             Image credit: Rinku Rajguru Insta    सैराटनंतर रिंकूने अनेक सिनेमा तसेच वेबसीरिजमध्येही काम केले. 
             Image credit: Rinku Rajguru Insta    रिंकू आगामी चार सिनेमांमध्ये झळकणार आहे. 
             Image credit: Rinku Rajguru Insta    यापैकीच एक बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित सिनेमा म्हणजे 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' हा आहे. 
             Image credit: Rinku Rajguru Insta    'झिम्मा 2' सिनेमात तिने तानियाची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. 
             आणखी वाचा
   आनंदाश्रू, भावुक क्षण.. अन् विरुष्काने उचलली ट्रॉफी PHOTOS
    marathi.ndtv.com