IPL 2025: मलायका अरोरा या क्रिकेटरसोबत रिलेशनशिपमध्ये?

Edited by Harshada J S Image credit: Malaika Arora Insta

अभिनेत्री मलायका अरोरा 30 मार्चला राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सची मॅच पाहण्यासाठी गुवाहाटीमध्ये पोहोचली होती. 

Image credit: Malaika Arora Insta

यादरम्यान मलायका राजस्थान रॉयल्स टीमचा डायरेक्टर ऑफ क्रिकेट कुमार संगकारासोबत डगआउटमध्ये बसल्याचे पाहायला मिळाले. 

Image credit: Malaika Arora Insta

दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Image credit: Malaika Arora Insta

मलायका आणि संगकारा यांच्या अफेअरबाबतच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. 

Image credit: Kumar Sangakkara Insta

दरम्यान दोघांपैकी एकानंही अफेअरच्या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

Image credit: Malaika Arora Insta

पण दोघांना एकत्र पाहून चाहत्यांकडून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

Image credit: Kumar Sangakkara Insta

काही महिन्यांपूर्वीच मलायका आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाले होते. 

Image credit: Varinder Chawla

मलायका आणि अर्जुननंही ब्रेकअपबाबत सार्वजनिकरित्या कोणतीही प्रतिक्रिया देणे कायम टाळलंय. 

Image credit: Kumar Sangakkara Insta

आणखी वाचा

रोहित शर्माला रोज 20 किमी...योगराज सिंग टीम इंडियाचे कोच बनल्यास काय करतील? त्या विधानाची चर्चा

marathi.ndtv.com