रोहित शर्माला 20 किमी...योगराज सिंग टीम इंडियाचे कोच बनल्यास काय करतील? त्या विधानाची चर्चा
Edited by Harshada J S Image credit: Yograj Singh Insta Image credit: Yograj Singh Insta माजी क्रिकेटपटू आणि युवराज सिंगचे वडील योगराज सिंग पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Image credit: Yograj Singh Insta तरुवर कोहलीच्या पॉडकास्टमध्ये त्यांनी टीम इंडियातील खेळाडूंच्या कामगिरीबाबत स्वतःचे मत मांडले.
Image credit: Virat Kohli Insta चॅम्पियन्स ट्रॉफी 2025पूर्वी रोहित शर्मा-विराट कोहली यासारख्या खेळाडूंवर खराब खेळीमुळे टीका केली जात होती.
Image credit: PTI यादरम्यान रोहित शर्मानं इंटरनॅशनल क्रिकेटमधून संन्यास घ्यावा, अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत होती.
Image credit: Yograj Singh Insta योगराज सिंग यांनी याबाबत वेगळेच विचार मांडले आहेत.
रोहित-विराट हे टीम इंडियाचे महत्त्वपूर्ण भाग आहेत. संकटाच्या वेळेस त्यांना आधार देण्याची गरज आहे, असे मत योगराज सिंग यांनी मांडले.
Image credit: PTI Image credit: Yograj Singh Insta तुम्ही टीम इंडियाचे कोच असता तर काय केले असते? असा प्रश्न विचारला असता योगराज सिंग यांनी या भावना व्यक्त केल्या.
Image credit: Yograj Singh Insta पुढे ते असेही म्हणाले की, जर मी टीम इंडियाचा कोच झालो तर याच खेळाडूंसह संपूर्ण टीमला कित्येक वर्षांकरिता अजिंक्य बनवेन.
Image credit: Yograj Singh Insta खेळाडूंना कायम बाहेर काढण्याची चर्चा केली जाते. रोहित-कोहलीला बाहेर काढा. पण का?:योगराज सिंग
Image credit: Yograj Singh Insta ते कठीण काळाचा सामना करताहेत. मी त्यांना खात्री देईन की मी त्यांच्यासोबत आहे:योगराज सिंग
Image credit: Yograj Singh Insta मी सर्व खेळाडूंना रणजी मॅचमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन देईन:योगराज सिंग
Image credit: Yograj Singh Insta रोहित शर्माला दररोज 20 किमी धावायला सांगेन. हे खेळाडू नाहीत, ते देशाचे हिरे आहेत. यांना टीमबाहेर काढले जाऊ नये:योगराज सिंग
Image credit: Yograj Singh Insta मी त्यांच्यासोबत वडिलांसारखा व्यवहार करेन. कधीही युवराज सिंग,धोनी किंवा अन्य खेळाडूंमध्ये भेदभाव केला नाही. पण जे चूक आहे ते चूकच आहे :योगराज सिंग
आणखी वाचा
माझ्या नवऱ्याला पुरुष आवडतात... प्रसिद्ध बॉक्सर आणि कबड्डीपटूच्या घरातील वाद चव्हाट्यावर
marathi.ndtv.com