काटा किर्रर्रर्रर्र! निया शर्माचे ब्लॅक डीपनेक ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट 

Edited by Harshada J S Image credit: Nia Sharma Instagram 

टेलिव्हिजनवरील सुपरस्टार निया शर्मा तिच्या बोल्ड आणि हॉट लुकसाठी ओळखली जाते. 

Image credit: Nia Sharma Instagram 

निया शर्माने नुकतेच तिचे बोल्ड लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

Image credit: Nia Sharma Instagram 

काळ्या रंगाचा डीपनेक ड्रेस घालून नियाने बोल्ड फोटोशूट केले आहे. 

Image credit: Nia Sharma Instagram 

नियाचा बोल्ड लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 

Image credit: Nia Sharma Instagram 

नियाने या लुकसाठी मिनिमल मेकअप आणि मेसी हेअरस्टाइल कॅरी केली आहे. 

Image credit: Nia Sharma Instagram 

ड्रेसवर तिनं सोनेरी रंगाचे ब्रेसलेट, नेकलेस आणि डायमंड ईअररिंग्स अशी ज्वेलरी मॅच केली आहे. 

Image credit: Nia Sharma Instagram 

नियाच्या या बोल्ड लुकवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 

Image credit: Nia Sharma Instagram 

नियाने यापूर्वीही काळ्या रंगाचे ब्रालेट ब्लाऊज आणि स्कर्टमधील फोटो शेअर केले होते. 

Image credit: Nia Sharma Instagram 

नियाच्या या आऊटफिटवर सिल्व्हर डिझाइन दिसत आहे, ज्यामुळे तिच्या आऊटफिटला हटके लुक मिळालाय. 

Image credit: Nia Sharma Instagram 

आणखी वाचा

  उलाला गर्ल विद्या बालनचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

marathi.ndtv.com