निवेदिता सराफ यांची आवडती व्यक्ती पाहिली का? अशोक सराफ नाही तर...पाहा PHOTO

Edited by Harshada J S Image credit: Nivedita Saraf Insta
Image credit: Nivedita Saraf Insta

ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. 

Image credit: Nivedita Saraf Insta

निवेदिता सराफ मालिकेच्या सेटवरील तसेच खासगी आयुष्यातील फोटो-व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. 

Image credit: Nivedita Saraf Insta

नुकतेच निवेदिता यांनी त्यांच्या आवडत्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. 

Image credit: Nivedita Saraf Insta

पण निवेदितांची ही आवडती व्यक्ती म्हणजे अशोक सराफ नाहीत. 

Image credit: Nivedita Saraf Insta

तर निवेदिता यांची आवडती व्यक्ती म्हणजे त्यांची नणंद. 

Image credit: Nivedita Saraf Insta

निवेदिता सराफ यांनी नणंद विजया सबनीस यांच्यासोबत फोटो शेअर केलाय. 

Image credit: Nivedita Saraf Insta

'माझी अतिशय आवडती व्यक्ती माझी नणंद विजया सबनीस' असे कॅप्शन त्यांनी फोटोला दिलंय.

Image credit: Nivedita Saraf Insta

विजया सबनीस या अशोक सराफ यांच्या मावस बहीण आहेत. 

आणखी वाचा

'बालक पालक' सिनेमा फेम मराठी अभिनेत्रीचे बोल्ड फोटोशूट

marathi.ndtv.com