'बालक पालक' सिनेमा फेम मराठी अभिनेत्रीचे बोल्ड फोटोशूट
Edited by Harshada J S
Image credit: Bhagyashree Milind Insta
Image credit: Bhagyashree Milind Insta
बालक पालक या मराठी सिनेमाद्वारे अभिनेत्री भाग्यश्री मिलिंदने सिनेरसिकांच्या मनामध्ये पक्के स्थान निर्माण केले आहे.
Image credit: Bhagyashree Milind Insta
अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद कोणत्या-न्-कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते.
Image credit: Bhagyashree Milind Insta
नुकतेच तिने केलेल्या बोल्ड फोटोशूटची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
Image credit: Bhagyashree Milind Insta
भाग्यश्रीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन बोल्ड फोटोशूट केलंय.
Image credit: Bhagyashree Milind Insta
एखाद्या मॅगझिन फोटोशूटसारख्या पोझ भाग्यश्रीने दिल्या आहेत.
Image credit: Bhagyashree Milind Insta
भाग्यश्री मिलिंदच्या फोटोवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय.
Image credit: Bhagyashree Milind Insta
भाग्यश्रीने या लुकसाठी नॅचरल मेकअप केला होता.
Image credit: Bhagyashree Milind Insta
भाग्यश्रीचा बोल्ड लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
Image credit: Bhagyashree Milind Insta
दरम्यान भाग्यश्रीचे पारंपरिक लुकमधील फोटो देखील प्रचंड सुंदर आहेत.
आणखी वाचा
उर्वशी रौतेलाचा ड्रेस चुकीच्या ठिकाणी फाटला, Oops Momentचा करावा लागला सामना
marathi.ndtv.com