अभिनेत्रीला तो मेसेज पाठवणाऱ्या सुदेश म्हशीलकरचा नेटकऱ्यांकडून समाचार, 'बरं झालं खरं रूप...'

Image credit: Prachi Pisat Insta
Image credit: Sudesh Mhashilkar Insta

सुदेश म्हशीलकरने एका अभिनेत्रीला आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याचे प्रकरण समोर आलंय. 

Image credit: Prachi Pisat Insta

नेटकऱ्यांकडून सुदेश म्हशीलकरचा सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेतला जात आहे. 

Image credit: Prachi Pisat Insta

सुदेश म्हशीलकरने अभिनेत्री प्राची पिसाटला सोशल मीडियावर केलेला मेसेज व्हायरल झालाय. 

Image credit: Prachi Pisat Insta

सुदेशने पाठवलेल्या मेसेजचे स्क्रीनशॉट प्राचीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Image credit: Prachi Pisat Insta

नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट्स करत प्राचीच्या धाडसाचे कौतुक केलंय आणि सुदेशचा समाचारही घेतलाय. 

Image credit: Prachi Pisat Insta

नातवंडांसोबत खेळायच्या वयात तरुणींच्या DMsमधे खेळतोय हा माणूस... भलताच हौशी आहे!! अशी कमेट सिद्धेश सावंत नावाच्या युजरने केलीय.

Image credit: Prachi Pisat Insta

बरं झालं तु त्याचं खरं रूप जगासमोर आणलंस. मी त्याला खूप सभ्य पुरुष समजायचो, असे म्हणत एका युजरने नाराजी व्यक्त केलीय. 

Image credit: Prachi Pisat Insta

Very good Prachi. इतक्या उघडपणे बोललीस, असे म्हणत नेटकऱ्याने प्राचीच्या धाडसाचे कौतुक केलंय. 

Image credit: Sudesh Mhashilkar Insta

दरम्यान सुदेश म्हशीलकर सध्या स्टार प्रवाहवरील 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेमध्ये महत्त्वाची भूमिका साकारतोय.

Image credit: Sudesh Mhashilkar Insta

प्राची पिसाट प्रकरणामुळे चॅनेल सुदेशविरोधात कारवाई करणार का? असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात डोकावतोय. 

आणखी वाचा

'देवमाणूस' मालिका फेम अभिनेत्रीचे बोल्ड फोटोशूट PHOTOS

marathi.ndtv.com