'देवमाणूस' मालिका फेम अभिनेत्रीचे बोल्ड फोटोशूट PHOTOS
Edited by Harshada J S
Image credit: Neha Khan Insta
Image credit: Neha Khan Insta
अभिनेत्री नेहा खानने सोशल मीडियावर बोल्ड लुकमधील फोटो शेअर केले आहेत.
Image credit: Neha Khan Insta
नेहा खानने एकापेक्षा एक हटके पोझमधील फोटो शेअर केले आहेत.
Image credit: Neha Khan Insta
फोटोशूटसाठी नेहाने डेनिम जॅकेट-जीन्स आणि काळ्या रंगाचे Spaghetti टॉप परिधान केले आहे.
Image credit: Neha Khan Insta
नेहाचा नॅचरल लुक एकदम जबरदस्त दिसतोय.
Image credit: Neha Khan Insta
नेहाने फोटोशूटसाठी केवळ नाजूकसे इअररिंग्स आणि एक अंगठी इतकीच ज्वेलरी कॅरी केली होती.
Image credit: Neha Khan Insta
नेहाचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. फोटोवर लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
Image credit: Neha Khan Insta
देवमाणूस मालिकेतील ACP दिव्या सिंग या पात्रामुळे नेहा घराघरात पोहोचलीय. या मालिकेमुळे तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्ध मिळाली.
Image credit: Neha Khan Insta
नेहाने मराठी, मल्याळम आणि बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलंय.
Image credit: Neha Khan Insta
वयाच्या 15व्या वर्षी नेहाने 'प्रिन्सेस ऑफ महाराष्ट्र' ही स्पर्धा जिंकली होती. लहान वयातच नेहाने मनोरंजन क्षेत्रामध्ये पाऊल टाकले होते.
आणखी वाचा
बनारसी साडी आणि सिंदूर, ऐश्वर्या रायकडून घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम
marathi.ndtv.com