राधिका आपटेचे हटके मॅटर्निटी फोटोशूट, बोल्ड लुक VIRAL

Edited by Harshada J S Image credit: Ashish Shah Insta
Image credit: Ashish Shah Insta

अभिनेत्री राधिका आपटेने काही दिवसांपूर्वीच मुलीला जन्म दिला आहे.

Image credit: Ashish Shah Insta

डिलिव्हरीपूर्वी तिने बोल्ड लुक कॅरी करून हटके फोटोशूट केले. राधिकाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Image credit: Ashish Shah Insta

मॅटर्निटी फोटोशूटसाठी राधिकाने तीन लुक कॅरी केले आहेत. 

Image credit: Ashish Shah Insta

एका फोटोमध्ये राधिकाने ग्लॅमरस नेट पॅटर्न ड्रेस परिधान केल्याचे दिसतंय.

Image credit: Ashish Shah Insta

दुसऱ्या फोटोमध्ये तिने चॉकलेटी रंगाचा बोल्ड ड्रेस कॅरी केला आहे.

Image credit: Ashish Shah Insta

तर तिसऱ्या लुकमध्ये तिने पोलो नेक पॅटर्न पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. ज्यामध्ये तिने बेबी बम्प फ्लाँट केलेय. 

Image credit: Ashish Shah Insta

डिलिव्हरीच्या आठवडाभरापूर्वी राधिकाने हे फोटोशूट केले. प्रेग्नेन्सीदरम्यान झालेले बदल स्वीकारण्यासाठी संघर्ष करावा, असेही राधिकाने सांगितले. 

Image credit: Radhika Apte Insta

मी कधीही स्वतःचे इतके वाढलेले वजन पाहिले नाही. माझे शरीर सुजले होते. पोटाखालील भागात तीव्र वेदना होत होत्या : राधिका

Image credit: Radhika Apte Insta

आता आई होऊन 2 आठवडेही पूर्ण झाले नाहीत, पण माझे शरीर पूर्णतः वेगळे दिसतंय : राधिका आपटे

आणखी वाचा

 स्टेजवर जायला घाबरायचे झाकीर हुसैन

marathi.ndtv.com