स्टेजवर जायला घाबरायचे झाकीर हुसैन

Edited by Harshada J S Image credit: PTI

झाकीर हुसैन यांनी वयाच्या सातव्या वर्षीच संगीताचा पहिला कार्यक्रम केला होता. 

Image credit: PTI

तरीही झाकीर हुसैन व्यासपीठावर जाण्यापूर्वी प्रचंड घाबरत असत.

Image credit: PTI

कार्यक्रमाच्या यशासाठी झाकीर हुसैन त्यांच्या नशीबाचे आभार मानायचे. 

Image credit: PTI

झाकीर हुसैन यांनी एकदा म्हटलं होतं की, तुमचा दर्जा जितका मोठा होत जातो, तितकीच तुमची जबाबदारी वाढते. 

Image credit: PTI

तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमच्याशी जोडल्या गेलेल्या अपेक्षा पूर्ण करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणायचे.

Image credit: PTI

दरम्यान हृदयाशी संबंधित समस्यांमुळे झाकीर हुसैन यांचे 16 डिसेंबर रोजी निधन झाले. 

Image credit: Zakir Hussain Insta

सॅन फ्रान्सिस्कोतील हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये त्यांच्या उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Image credit: Zakir Hussain Insta

आणखी वाचा

झाकीर हुसैन यांच्या कुरळ्या केसांवर होते सर्व फिदा, प्रश्नावर दिले होते हे उत्तर

marathi.ndtv.com