हिरवी साडी, केसामध्ये गुलाब... अभिनेत्रीच्या मोहक अदांमुळे चाहते घायाळ

Image credit: Rashmika Mandanna Instagram 
Edited by Harshada J S

रश्मिका मंदाना ग्लॅमरस व स्टायलिश लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. 

Image credit: Rashmika Mandanna Instagram 

आगामी सिनेमाचे प्रमोशन रश्मिका केरळमध्ये पोहोचली होती. यावेळेस तिने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली होती.

Image credit: Rashmika Mandanna Instagram 

गोल्डन वर्क असणारी हिरवी साडी, केसामध्ये गुलाबाची फुले,  गोल्डन इअररिंग्स असा जबरदस्त लुक तिने कॅरी केला होता. 

Image credit: Rashmika Mandanna Instagram 

रश्मिकाच्या या लुकने चाहत्यांचे मन जिंकले आहे. 

Image credit: Rashmika Mandanna Instagram 

लाइट टोन मेकअपमुळे रश्मिकाचा लुक अधिकच सुंदर दिसत आहे.

Image credit: Rashmika Mandanna Instagram 

रश्मिकाची हेअरस्टाइलही अप्रतिम दिसत आहे. 

Image credit: Rashmika Mandanna Instagram 

एखाद्या सोहळ्याकरिता तुम्ही देखील रश्मिकाचा हा लुक क्रीएट करू शकता.

Image credit: Rashmika Mandanna Instagram 

आणखी वाचा

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर उडालाय धुरळा

marathi.ndtv.com