मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर उडालाय धुरळा
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Mitali Mayekar Instagram
                            
            
                            Edited by Harshada J S
                            
          
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर-चांदेकर सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते.
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Mitali Mayekar Instagram
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            मिताली वेगवेगळ्या लुकमधील फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.
                            
            
                            Image credit: Mitali Mayekar Instagram
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            नुकतेच तिने बोल्ड लुकमधील फोटो इन्स्टाग्राम शेअर केले आहेत. 
                            
            
                            Image credit: Mitali Mayekar Instagram
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            मिताली सध्या युरोप ट्रिप एन्जॉय करत आहे.
                            
            
                            Image credit: Mitali Mayekar Instagram
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            युरोप ट्रिपदरम्यान तिने बोल्ड लुक कॅरी केल्याचे पाहायला मिळत आहे.
                            
            
                            Image credit: Mitali Mayekar Instagram
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            मितालीच्या ब्लॅक बिकिनी लुकमुळे चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढलीय.
                            
            
                            Image credit: Mitali Mayekar Instagram
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            मितालीने परिधान केलेला हा सुंदर ड्रेस K'ostume County ब्रँडचा आहे.
                            
            
                            Image credit: Mitali Mayekar Instagram
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            एखाद्या ट्रीप किंवा पार्टीसाठी तुम्ही देखील मितालीची ही स्टाइल फॉलो करू शकता. 
                            
            
                            Image credit: Mitali Mayekar Instagram
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            मिताली मयेकरच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक व कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 
                            
            
                            Image credit: Mitali Mayekar Instagram
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            आणखी वाचा
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            2024मध्ये हे 5 सेलिब्रिटी एकमेकांपासून झाले वेगळे
                            
            
                            
                            
            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
          marathi.ndtv.com