Reshma Shinde Photos: 'जे मिनी सांगितलं ते Geminiने ऐकलं...' मराठी अभिनेत्रीची हटके पोस्ट
Edited by Harshada J S
Image credit: Reshma Shinde Insta
Image credit: Reshma Shinde Insta
गुगल जेमिनी एआय ट्रेंडचा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ सुरू आहे.
Image credit: Reshma Shinde Insta
सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच नॅनो बनाना फीचरने वेड लावलंय.
Image credit: Reshma Shinde Insta
वेगवेगळ्या व्हायरल प्रॉम्प्ट्सचा वापर करून लोक स्वतःचे फोटो आकर्षक पद्धतीने एडिट करत आहेत.
Image credit: Reshma Shinde Insta
जेमिनी एआय ट्रेंडदरम्यान मराठी अभिनेत्रीने शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
Image credit: Reshma Shinde Insta
'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेतील अभिनेत्री रेश्मा शिंदेनेही जेमिनी एआय ट्रेंड फॉलो करत स्वतःचे सुंदर-सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
Image credit: Reshma Shinde Insta
रेश्माने तिच्या फोटोला गंमतीशीर आणि हटके कॅप्शन दिलंय, जे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
Image credit: Reshma Shinde Insta
"जे मिनी सांगितलं ते gemini ने ऐकलं" असे भन्नाट कॅप्शन रेश्माने फोटोला दिलंय.
Image credit: Reshma Shinde Insta
रेश्माचे जेमिनी एआय अवतारातील फोटो चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत.
Image credit: Reshma Shinde Insta
रेश्माच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइकचा अक्षरशः पाऊस पाडलाय.
आणखी वाचा
मराठी सिनेमाने प्रियाची हवी तितकी दखल घेतली नाही, सुबोध भावेने व्यक्त केली खंत
marathi.ndtv.com