'मराठी सिनेमाने प्रियाची हवी तितकी दखल घेतली नाही', सुबोध भावेने व्यक्त केली खंत
                            
            
                            Edited by Harshada J S
                            
            
                            Image credit: Priya Marathe
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Priya Marathe
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            अभिनेता सुबोध भावेने प्रिया मराठेच्या कामाबाबत लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत कौतुक केले. 
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Priya Marathe
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            कायमच आपल्याला अनेक उत्तम अभिनेत्याबाबत वाटतं की त्यांना डिर्झव्हिंग गोष्ट मिळाली नाही: सुबोध भावे
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Priya Marathe
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            तसेच काहीसे प्रिया मराठेसोबत घडल्याचे अभिनेता सुबोध भावेला वाटतंय.
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Priya Marathe
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            मराठी सिनेमांनी प्रियाची दखल ज्या पद्धतीने घ्यायली हवी होती तितक्या प्रमाणात घेतली नाही:सुबोध भावे 
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Priya Marathe
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            दिसायला अतिशय गोड आणि त्यापेक्षाही तिचं काम उत्तम होते:सुबोध भावे
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Priya Marathe
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            अत्यंत प्रामाणिकपणे, मनापासून काम करणारी होती, असे म्हणत सुबोधने खंत व्यक्त केली. 
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Priya Marathe
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचे 31 ऑगस्ट 2025 रोजी निधन झाले. 
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Priya Marathe
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            कॅन्सर आजाराविरोधात प्रियाचा लढा अपयशी ठरला. 
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Priya Marathe
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी प्रियाने या जगाचा निरोप घेतला. 
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            आणखी वाचा
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            सर्वात मोठा मल्टीस्टारर मराठी सिनेमा? स्टारपासून ते रीलस्टारपर्यंत सर्वच झळकणार
                            
            
                            
                            
            
            
                            
                            
          marathi.ndtv.com