गुलाबी साडी अन्... आर्ची दिसते भारी, जणू अप्सरा ही खास 
 Edited by Harshada J S Image credit: Rinku Rajguru Instagram              Image credit: Rinku Rajguru Instagram     अभिनेत्री रिंकु राजगुरूने गुलाबी रंगाची साडी नेसून सुंदर लुकमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
             Image credit: Rinku Rajguru Instagram     रिंकुने नेसलेली साडी Pehnava ब्रँडची आहे.
             Image credit: Rinku Rajguru Instagram     सुंदर साडीवर तिने पारंपरिक दागिने आणि सुंदर हेअरस्टाइल केली आहे.
             Image credit: Rinku Rajguru Instagram     रिंकुने साडीवर कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज मॅच केला आहे. एकूणच तिचा हा लुक सुंदर दिसत आहे. 
             Image credit: Rinku Rajguru Instagram     यापूर्वीही रिंकुने गोल्डन रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले होते.
             Image credit: Rinku Rajguru Instagram     सणसमारंभासाठीच तिने हा लुक कॅरी केला होता. 
             Image credit: Rinku Rajguru Instagram     एखाद्या कार्यक्रमासाठी रिंकुचा हा लुक तुम्ही देखील कॅरी करू शकता. 
             Image credit: Rinku Rajguru Instagram     मिनिमल मेकअप आणि आंबाडा हेअरस्टाइलमुळे रिंकुला सुंदर लुक मिळाला आहे.
             Image credit: Rinku Rajguru Instagram     महत्त्वाचे म्हणजे रिंकुने साडीवर कमीत कमी दागिने घातल्याने तिचा साधा पण आकर्षक दिसत आहे.
             आणखी वाचा
   सायली संजीवच्या घरातील गौरी गणपती सोहळा
    marathi.ndtv.com