सायली संजीवच्या घरातील गौरी गणपती सोहळा

Edited by Harshada J S Image credit: Sayali Sanjeev
Image credit: Sayali Sanjeev

अभिनेत्री सायली संजीवने जल्लोषात गौरीचे स्वागत केले आणि पूजनही केले.

Image credit: Sayali Sanjeev

दरवर्षी प्रमाणे यंदाही सायली संजीवने दणक्यात गणरायाचे स्वागत केले.

Image credit: Sayali Sanjeev

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी तिने सुंदर साडी नेसली होती. 

Image credit: Sayali Sanjeev

हिरव्या रंगाची सुंदर साडी आणि पारंपरिक पद्धतीचे दागिन्यांमुळे सायलीचे सौंदर्य खुलले होते.

Image credit: Sayali Sanjeev

सायलीच्या घरातील गणपतीची मूर्ती अतिशय सुंदर आहे. 

Image credit: Sayali Sanjeev

सायलीने विधीवत पूजा करून बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली. 

Image credit: Sayali Sanjeev

तसेच गणेशोत्सवानिमित्त सायलीने गणपती स्पेशल मेंदी देखील काढली होती.

Image credit: Sayali Sanjeev

सायली सध्या गणेशभक्तीत मग्न आहे.

आणखी वाचा

नाशिकमधल्या शहाणे कुटुंबीयांकडे जर्मनीतून खास गौरींचे आगमन

marathi.ndtv.com