समांथा रुथ प्रभूचा हटके लुक

Edited by Harshada J S Image credit: Samantha Ruth Prabhu Insta
Image credit: Samantha Ruth Prabhu Insta

अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हटके आणि बोल्ड  फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते.

Image credit: Samantha Ruth Prabhu Insta

समांथाने इन्स्टाग्रामवर नुकतेच सुंदर आणि आकर्षक लुकमधील फोटो शेअर केले आहेत. 

Image credit: Samantha Ruth Prabhu Insta

समांथाने ऑफ शोल्डर टॉप आणि स्कर्ट परिधान केले आहे.

Image credit: Samantha Ruth Prabhu Insta

या आऊटफिटवर तिने वेव्ही हेअरस्टाइल केली आहे

Image credit: Samantha Ruth Prabhu Insta

समांथाने ड्रेसवर केवळ इअररिंग्स आणि हातामध्ये मोठ्या बांगड्या इतकीच ज्वेलरी मॅच केली आहे.

Image credit: Samantha Ruth Prabhu Insta

नेहमीप्रमाणे समांथाचा हा लुक देखील हटके आणि आकर्षक आहे.

Image credit: Samantha Ruth Prabhu Insta

चाहत्यांनी फोटोवर लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा

अदिती राव हैदरीचा बार्बी लुक, फोटो पाहून चाहते घायाळ

marathi.ndtv.com