अदिती राव हैदरीचा बार्बी लुक, फोटो पाहून चाहते घायाळ

Edited by Harshada J S Image credit: Aditi Rao Hydari Instagram
Image credit: Aditi Rao Hydari Instagram

बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीने नवीन लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Image credit: Aditi Rao Hydari Instagram

काळ्या रंगाचा सुंदर ड्रेस तिने परिधान केला आहे.

Image credit: Aditi Rao Hydari Instagram

अदितीने या ड्रेसवर मोत्यांचे नेकलेस मॅच केले आहे.

नो मेकअप लुकमुळे अदितीच्या सौंदर्यामध्ये अधिकच भर पडलीय.

Image credit: Aditi Rao Hydari Instagram
Image credit: Aditi Rao Hydari Instagram

एका अवॉर्ड फंक्शनसाठी अदितीने हा लुक कॅरी केला होता. 

Image credit: Aditi Rao Hydari Instagram

अदितीचा हा लुक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

Image credit: Aditi Rao Hydari Instagram

अदितीच्या या फोटोवर चाहत्यांनी अक्षरशः लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

Image credit: Aditi Rao Hydari Instagram

एखाद्या पार्टीसाठी तुम्ही देखील अदितीचा हा लुक री-क्रिएट करू शकता.

आणखी वाचा

'बिग बॉस 18'मध्ये 10वी नापास अभिनेत्रीची ढासू एण्ट्री

marathi.ndtv.com