अ‍ॅश-कॅट नव्हे तर सून म्हणून
'ही' अभिनेत्री होती सलमानच्या आईची पसंत

Image credit: Salman Khan Instagram  Edited by Harshada J S

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान वयाच्या 58 वर्षी देखील अविवाहित आहे. 

Image credit: Salman Khan Instagram 

सलमान खानचे नाव आतापर्यंत कित्येक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. 

Image credit: Salman Khan Instagram 

ऐश्वर्या राय, संगीता बिजलानी, कतरिना कैफ, सोमी अलीसोबत सलमान कथित स्वरुपात रिलेशनशिपमध्ये होता. 

Image credit: Salman Khan Instagram 

सलमान खानने सांगितले होते की, त्याच्या आईला एक टीव्ही अभिनेत्री अतिशय आवडत होती.

Image credit: Salman Khan Instagram 

बिग बॉस-7मध्ये स्पर्धक म्हणून आलेली प्रसिद्ध अभिनेत्री सनाया ईराणी सलमानच्या आईला खूप आवडत होती.

Image credit: Sanaya Irani Instagram

सलमानने सनायासोबत लग्न करावे,अशी त्याच्या आईची इच्छा होती.

Image credit: Sanaya Irani Instagram

सनाया छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने वयाची चाळिशी पार केली आहे. 

Image credit: Sanaya Irani Instagram

'मिले जब हम तुम', 'रंगरसिया' आणि 'प्यार को क्या नाम दूं' यासारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये सनाया झळकली आहे.

Image credit: Sanaya Irani Instagram

आणखी वाचा

सलमानच नव्हे तर या 7 कलाकारांनीही केले नाही लग्न

marathi.ndtv.com