सलमानच नव्हे तर या 7 कलाकारांनीही केले नाही लग्न

Edited by Harshada J S
23/06/2024
Image credit: Salman Khan Instagram

सुष्मिता सेन मॉडेल रोहमानसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. यापूर्वी तिचे नाव ललित मोदीशी जोडले गेले होते.

Image credit: Sushmita Sen Instagram 23/06/2024

अभिनेत्री काजोलची धाकटी बहीण तनिषानेही लग्न केले नाही. 

Image credit: Tanishaa Mukerji Instagram 23/06/2024

तब्बूचेही नाव इंडस्ट्रीमधील काही अभिनेत्यांशी जोडले गेले. पण लग्नापर्यंत एकही नाते पोहोचले नाही. 

Image credit: Tabu Instagram 

23/06/2024

सरोगसीच्या माध्यमातून निर्माता-दिग्दर्शक करण जोहर एक मुलगा व एका मुलीचा पिता झाला आहे. पण त्यानेही लग्न केले नाही.

Image credit: Karan Johar Instagram 23/06/2024

तुषार कपूरही सरोगसीच्या माध्यमातून पिता झाला आहे. पण  या अभिनेत्याच्याही आयुष्यात कधी कोणी आले नाही, असे म्हणतात. 

Image credit: Tusshar Kapoor Instagram 

23/06/2024

भावाप्रमाणेच एकता कपूरनंही लग्न केले नाही. पण सरोगसीच्या माध्यमातून ती देखील एका मुलाची आई झाली आहे.

Image credit: EktaaRkapoor Instagram  23/06/2024

अमिषा पटेलनेही लग्नाचा विचार न केल्याचे दिसत आहे.

Image credit: Amisha Patel Instagram 23/06/2024

आणखी वाचा

100 किलोचा ड्रेस घालून उर्फी जावेद आली टेम्पोतून

marathi.ndtv.com