नाशिकमधल्या शहाणे कुटुंबीयांकडे जर्मनीतून खास गौरींचे आगमन
Edited by Harshada J S Image credit: Pranjal Kulkarni Image credit: Pranjal Kulkarni भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रा वेळेस जेष्ठा कनिष्ठा देवींचे आवाहन करण्यात येते.
Image credit: Pranjal Kulkarni जेष्ठा नक्षत्रा वेळेस गौरींचे पूजन केले जाते.
Image credit: Pranjal Kulkarni दरवर्षी गौरींचे नवनवे रूप पाहायला मिळतात. ठिकठिकाणी अनोखी परंपराही जोपासली जाते.
Image credit: Pranjal Kulkarni नाशिकमधील शहाणे कुटुबीयांकडे जर्मनीहून गौरी मूर्ती दाखल झाल्या आहेत.
Image credit: Pranjal Kulkarni जर्मनीतील कारागिरांनी वर्षभर मेहनत घेऊन शिवण लाकडापासून गौरींच्या मूर्ती साकारल्या आहेत.
Image credit: Pranjal Kulkarni गौरींच्या मूर्तीचे वजन 80 किलोग्रॅम इतके आहे.
Image credit: Pranjal Kulkarni या मूर्ती इतक्या सुंदर पद्धतीने घडवण्यात आल्या आहेत की त्यामध्ये जिवंतपणा दिसतोय.
Image credit: Pranjal Kulkarni शहाणे कुटुंबीयांनी यंदा सुंदर देखावा देखील तयार केला आहे.
Image credit: Pranjal Kulkarni मूर्तींना दाक्षिणात्य पद्धतीचा साज चढवण्यात आला असून त्या ब्रह्मचारणीच्या रुपात तपस्या करताहेत.
Image credit: Pranjal Kulkarni जवळपास चार महिन्यांपासून शहाणे कुटुंबीय देखावा उभारण्यासाठी कष्ट घेत आहेत.
आणखी वाचा
Gauri Ganpati: गौरी गणपतीसाठी फॉलो करा जिनिलियाचे हे 3 लुक
marathi.ndtv.com