सायली संजीवचा नवीन लुक पाहून म्हणाल,'तिची अदा करी फिदा'

Edited by Harshada J S Image credit: Sayali Sanjeev Instagram 
Image credit: Sayali Sanjeev Instagram

अभिनेत्री सायली संजीवने नवीन लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नाकामध्ये नथ आणि मराठमोळ लुक पाहुन तिचे चाहते घायाळ झाले आहेत.

Image credit: Sayali Sanjeev Instagram

सुंदर आणि हटके पोझ देत केलेल्या फोटोशूटवर चाहत्यांनी लाइक-कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

Image credit: Sayali Sanjeev Instagram

सायलीने खणाच्या साडीपासून घागरा, चोळी आणि दुपट्टा असे आऊटफिट तयार केले आहे.

Image credit: Sayali Sanjeev Instagram

आऊटफिटची रंगसंगती देखील अतिशय सुंदर दिसत आहे.

Image credit: Sayali Sanjeev Instagram

तुम्ही देखील एखाद्या सण-उत्सवाकरिता सायली संजीवचा हा लुक री-क्रिएट करू शकता. 

Image credit: Sayali Sanjeev Instagram

आणखी वाचा

एक हसीना थी! बॉलिवूडमधील या अभिनेत्रीवर रतन टाटांचे होते प्रेम

marathi.ndtv.com