एक हसीना थी!
'या' अभिनेत्रीवर रतन टाटांचे होते प्रेम

Edited by Harshada J S Image credit: Ratan Tata Instagram
Image credit: Ratan Tata Instagram

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले असले तरीही लोकांच्या हृदयातील त्यांची जागा कायम राहणार आहे. 

Image credit: Ratan Tata Instagram

टाटा यांच्या व्यावसायिक तसेच खासगी आयुष्यातीलही काही गोष्टी कायम चर्चेत होत्या. 

Image credit: Ratan Tata Instagram

रतन टाटा बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये होते, हे तुम्हाला माहिती आहे का?

Image credit: Ratan Tata Instagram

प्रसिद्ध अभिनेत्री सिमी गरेवाल यांच्यासोबत रतन टाटा रिलेशनशिपमध्ये होते, असे म्हणतात. 

Image credit: Ratan Tata Instagram

2011मध्ये टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी रतन टाटांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुलीही दिली होती. 

Image credit: Ratan Tata Instagram

ते परफेक्ट, नम्र आणि अद्भुत व्यक्ती आहेत; अशा शब्दांमध्ये सिमी यांनी रतन टाटांचे कौतुक केले होते. 

Image credit: Ratan Tata Instagram

दरम्यान त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाहीत. यानंतर दोघांनीही मैत्रीचे नाते जपले.

Image credit: Reuters

चार वेळा प्रेमात पडलो, पण एकही नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही; अशी माहिती स्वतः टाटांनी सिमी यांच्या शोमध्ये सांगितली होती. 

Image credit: Reuters

दरम्यान रतन टाटा यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) निधन झाले.

आणखी वाचा

योग्य दिशा दाखवणारे रतन टाटांचे प्रेरणादायी विचार

marathi.ndtv.com