सोनाली कुलकर्णीने लडाखमध्ये साजरा केला स्वातंत्र्य दिवस

Edited by Harshada J S Image credit: Sonalee Kulkarni Instagram
Image credit: Sonalee Kulkarni Instagram

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या लडाखची सफर एन्जॉय करत आहे. 

Image credit: Sonalee Kulkarni Instagram

सोनालीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये थांग गावातील प्रतिबंधित सीमा भाग तुम्ही पाहू शकता.

Image credit: Sonalee Kulkarni Instagram

सहलीमध्ये सहभागी झालेल्या अन्य महिलांनीही स्वातंत्र्य दिवस साजरा केला.

Image credit: Sonalee Kulkarni Instagram

सोनाली कुलकर्णी लडाखमध्ये सुट्यांचा आनंद घेत आहे.

Image credit: Sonalee Kulkarni Instagram

लडाखमधील सुंदर सुंदर फोटो ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत आहे.

Image credit: Sonalee Kulkarni Instagram

सोनाली आपल्या आईसोबत लडाखमध्ये पोहोचली आहे.

Image credit: Sonalee Kulkarni Instagram

लडाखमध्ये त्यांनी गुरुद्वाराचेही दर्शन घेतले.

Image credit: Sonalee Kulkarni Instagram

काही दिवसांपूर्वीही तिने 'सुकून मिला' या कॅप्शनसहीतही काही फोटो शेअर केले होते.

Image credit: Sonalee Kulkarni Instagram

लडाखमधील विविध सुंदर ठिकाणांना सोनाली भेट देत आहे.

आणखी वाचा

Independence day 2024: मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ठाण्यात मध्यरात्री ध्वजारोहण संपन्न

marathi.ndtv.com