मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ठाण्यात मध्यरात्री ध्वजारोहण संपन्न

Edited by Harshada J S
15/08/2024 Image credit: CM Eknath Shinde Instagram 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे शहरातील शिवसेना शाखेच्या प्रांगणात मध्यरात्री 15 ऑगस्टनिमित्त ध्वजारोहरणाचा सोहळा संपन्न झाला. 

Image credit: CM Eknath Shinde Instagram  15/08/2024

राष्ट्रध्वजाला वंदन करून मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Image credit: CM Eknath Shinde Instagram 
15/08/2024

देशभरातही स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Image credit: IANS
15/08/2024

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाही विविध विषयांसंदर्भात जनजागृती मोहीमही राबवण्यात आली.

Image credit: ANI 
15/08/2024

हैदराबादमध्ये तेलंगणा सचिवालयावरही तिरंग्याची रोषणाई करण्यात आली. 

Image credit: PTI
15/08/2024

भुवनेश्वरमध्येही स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला लोक सेवा भवन राष्ट्रध्वजाच्या रोषणाईने सजवण्यात आले.

Image credit: ANI
15/08/2024

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नवी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक देखील तिरंग्याच्या रोषणाईने उजळले.

Image credit: ANI
15/08/2024

आणखी वाचा

Independence Day 2024: तिरंग्यातील 3 रंग कोणत्या गोष्टीचे आहेत प्रतीक?

marathi.ndtv.com