Soundous Moufakir Bold Photoshoot: बॉलिवूड अभिनेत्रीचा बोल्ड लुक   

Image credit: Soundous Moufakir Insta
Image credit: Soundous Moufakir Insta

अभिनेत्री सुंदूस मौफकीर हटके लुकमुळे कायम चर्चेत असते. 

Image credit: Soundous Moufakir Insta

सुंदूस कित्येक रिअ‍ॅलिटी शोमध्येही झळकलीय. 

Image credit: Soundous Moufakir Insta

सुंदूसने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केलेले ग्लॅमरस आणि बोल्ड लुकमधील फोटो व्हायरल होत आहेत. 

Image credit: Soundous Moufakir Insta

पारंपरिक लुकमध्ये तिने ग्लॅमरस टच दिल्याचे दिसतंय. 

Image credit: Soundous Moufakir Insta

सुंदूसच्या मते या लुकद्वारे तिने धाडस आणि शक्ती हे गुण दर्शवले आहेत. 

Image credit: Soundous Moufakir Insta

सुंदूसने बनारसी साडी नेसलीय, पण तिने ब्लाउज घातलेले नाही. 

Image credit: Soundous Moufakir Insta

ब्लाउजऐवजी तिने गजऱ्यांचा वापर केलाय. 

Image credit: Soundous Moufakir Insta

मांगटिका, नेकलेस, बांगड्या आणि हातांसह शरीरावरही मेंदी काढलीय. 

Image credit: Soundous Moufakir Insta

सुंदूसच्या या लुकवर काहींनी राग व्यक्त करत तिला ट्रोलही केलंय तर काहींनी तिचे कौतुकही केलंय. 

Image credit: Soundous Moufakir Insta

दरम्यान सुंदूस सध्या बिग बॉस 19मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 

Image credit: Soundous Moufakir Insta

सुंदूसकडून बिग बॉस 19मध्ये सहभागी होण्यासंदर्भात अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

आणखी वाचा

सायली संजीवचे 10 सुंदर साडी लुक पाहून म्हणाल, जादु मंतर हा मंतर तुझा Swag OG OG

marathi.ndtv.com