Sayali Sanjeev: सायली संजीवचे 10 सुंदर साडी लुक पाहून म्हणाल, जादु मंतर हा मंतर तुझा Swag OG OG

Edited by Harshada J S Image credit: Sayali Sanjeev Insta
Image credit: Sayali Sanjeev Insta

अभिनेत्री सायली संजीवने नेसलेली पैठणी वस्त्रकला ब्रँडची आहे. जांभळ्या रंगाच्या साडीवर सुंदर सोनेरी रंगाची काठ आणि जरीकाम दिसतंय. 

Image credit: Sayali Sanjeev Insta

सायलीची ही साडी Eternity by Sakshi ब्रँडची आहे. फिकट गुलाबी रंगाच्या साडीवर तिने जांभळ्या रंगाचा ब्लाउज मॅच केलाय. 

Image credit: Sayali Sanjeev Insta

सायलीने टिश्यू पॅटर्नची सोनेरी रंगाची साडी नेसलीय, साडीवर तिने गोल्डन ज्वेलरी मॅच केलीय. 

Image credit: Sayali Sanjeev Insta

भरजरी ब्रँडच्या सुंदर बनारसी साडीमध्ये सायलीचे रुप खुलले आहे. जांभळ्या रंगाच्या साडीवरील नक्षीकाम प्रचंड सुंदर आहे. 

Image credit: Sayali Sanjeev Insta

गुलाबी रंगाच्या साडीवर सायलीने पिवळ्या रंगाचा ब्लाउज मॅच केलाय आणि सुंदर वजनदार दागिने घातले आहेत. 

गुलाबी रंगाची साडी आणि निळ्या रंगाचा ब्लाउज या लुकमध्ये सायली प्रचंड सुंदर दिसतेय. मेसी हेअरस्टाइलमुळे तिचा लुक आकर्षक दिसतोय.

Image credit: Sayali Sanjeev Insta
Image credit: Sayali Sanjeev Insta

सायली संजीवने CK CLASSIC COLLECTION ब्रँडची गुलाबी रंगाची सुंदर पैठणी नेसलीय. साडीवर तिने स्लीव्हलेस ब्लाउज मॅच केलंय. 

Image credit: Sayali Sanjeev Insta

सायलीने Pasha.India ब्रँडची फ्लोरल डिझाइनची साडी नेसलीय. साडीवर तिने हटके स्टाइलचे ब्लाउज घातलंय. 

Image credit: Sayali Sanjeev Insta

सायलीने नेसलेली ही काळ्या रंगाची साडी साधी दिसत असली तरी त्याचे डिझाइन प्रचंड आकर्षक आणि सुंदर आहे. 

Image credit: Sayali Sanjeev Insta

सायली स्वतःच्या लुकमध्ये कायम वेगवेगळे प्रयोग करत असते, हा लुक त्यापैकीच एक आहे. तिचा हा साऊथ लुक देखील चाहत्यांना प्रचंड आवडलाय. 

आणखी वाचा

 तेजश्री प्रधानचे झी मराठी चॅनेलवर कमबॅक; सतीश राजवाडेची पहिली थेट प्रतिक्रिया, म्हणाला...

marathi.ndtv.com