तेजश्रीने 'जान्हवी'चे मंगळसूत्र अजूनही सांभाळून ठेवलंय, कारण…
Image credit: Tejashri Pradhan/ Shashank Ketkar Insta
Image credit: Tejashri Pradhan Insta
‘होणार सून मी ह्या घरची' या मालिकेने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे.
Image credit: Tejashri Pradhan Insta
2013 साली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
Image credit: Tejashri Pradhan Insta
जान्हवी म्हणजे तेजश्री प्रधान आणि श्रीरंग गोखले म्हणजे शशांक केतकर यांच्या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले.
Image credit: Tejashri Pradhan Insta
लॉकडाऊनदरम्यान प्रेक्षकांना ही मालिका पुन्हा पाहता आली होती.
Image credit: Tejashri Pradhan Insta
मालिकेतील पात्रांप्रमाणे जान्हवीच्या मंगळसूत्राचे डिझाइनही खूप प्रसिद्ध झाले होते.
Image credit: Tejashri Pradhan Insta
जान्हवीचे मंगळसूत्र अजूनही जपून ठेवल्याचे खुद्द तेजश्री प्रधानने एका मुलाखतीदरम्यान सांगितले.
Image credit: Tejashri Pradhan Insta
आयुष्यातील खूप प्रसिद्ध झालेली पहिली गोष्ट म्हणून जान्हवीचे मंगळसूत्र तेजश्रीने जपून ठेवलंय.
Image credit: Tejashri Pradhan Insta
दागिन्यांच्या दुकानांमध्ये आजही जान्हवी मंगळसूत्राचे डिझाइन पाहायला मिळते.
दरम्यान तेजश्री प्रधान सध्या ‘तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुख्य भूमिका निभावत आहे.
Image credit: Tejashri Pradhan Insta
आणखी वाचा
'टायटॅनिकमधली रोझ...' शर्वरीचा ग्लॅमरस लुक पाहून चाहते घायाळ
marathi.ndtv.com