Cannes 2025: उर्वशी रौतेलाचा ड्रेस चुकीच्या ठिकाणी फाटला, Oops Momentचा करावा लागला सामना
Edited by Harshada J S
Image credit: Urvashi Rautela Insta
अभिनेत्री उर्वशी रौतेला कान्स फिल्म फेस्टिव्हल लुकमुळे सध्या चर्चेत आहे.
Image credit: Urvashi Rautela Insta
कान्स फिल्ममधील दुसऱ्या दिवशीच्या लुकमुळे उर्वशीला ट्रोल केले जात आहे.
Image credit: Urvashi Rautela Insta
ट्रोल होण्यामागील कारण म्हणजे तिनं परिधान केलेला काळ्या रंगाचा ड्रेस, जो फाटला होता.
Image credit: AP
रेड कार्पेटवर पोज देताना उर्वशीचा ड्रेस फाटल्याचे निदर्शनास आले.
Image credit: AP
काही वेळासाठी लोकांना ते ड्रेसवरील डिझाइन वाटत होते पण प्रत्यक्षात ड्रेस फाटलेला होता.
Image credit: AP
उर्वशी रौतेलाला Oops Momentचा सामना करावा लागला.
Image credit: Urvashi Rautela Insta
उर्वशीने काळ्या रंगाचा सिल्क सॅटन फॅब्रिकचा ड्रेस परिधान केला होता.
Image credit: Urvashi Rautela Insta
ड्रेसमध्ये स्वीटहार्ट नेकलाइन डिझाइन आपण पाहू शकता.
Image credit: Urvashi Rautela Insta
उर्वशीने परिधान केलेला ड्रेस सुंदर होता पण या एका गोंधळामुळे ती ट्रोल होतेय.
Image credit: Urvashi Rautela Insta
दरम्यान चुकून ड्रेस फाटला होता की हा प्लान होता? असा प्रश्नही नेटकरी उपस्थित करत आहेत.
Image credit: AP
आणखी वाचा
शिल्पा शिरोडकर Covid Positive, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
marathi.ndtv.com