शिल्पा शिरोडकर Covid Positive, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
Edited by Harshada J S Image credit: Shilpa Shirodkar Insta Image credit: Shilpa Shirodkar Insta अभिनेत्री शिल्पा शिरोडकर कोव्हिड पॉझिटिव्ह आढळलीय.
Image credit: Shilpa Shirodkar Insta शिल्पाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन याबाबतची माहिती दिलीय.
Image credit: Shilpa Shirodkar Insta अभिनेत्रीचे पोस्ट पाहून चाहते चिंता व्यक्त करत आहेत.
Image credit: Shilpa Shirodkar Insta चाहते आणि फॉलोअर्संना तिने मास्क वापरण्याचा सल्ला दिलाय.
Image credit: Shilpa Shirodkar Insta सुरक्षित राहा, असेही तिने इन्स्टा पोस्टमध्ये नमूद केलंय.
Image credit: Shilpa Shirodkar Insta शिल्पाची प्रकृती ठीक व्हावी म्हणून चाहते प्रार्थना करत आहेत.
Image credit: Shilpa Shirodkar Insta सोनाक्षी सिन्हा, नम्रता शिरोडकरसह अन्य सेलिब्रिटींनीही शिल्पाच्या पोस्टवर 'काळजी घे, लवकर बरी हो'; अशा आशयाच्या कमेंट केल्या आहेत.
Image credit: Shilpa Shirodkar Insta शिल्पा शिरोडकर 90च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
Image credit: Shilpa Shirodkar Insta बिग बॉस सीझन 18मुळे ती पुन्हा चर्चेत आलीय. रिअॅलिटी शोमध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.
आणखी वाचा
वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या मुलीवर काळाचा घाला, कार अपघातात 5 जणांचा मृत्यू
marathi.ndtv.com