ओ हमदम! प्राजक्ता कोळीने बॉयफ्रेंडसोबत घेतल्या सप्तपदी
Edited by Harshada J S
Image credit: Prajakta Koli Insta
Image credit: Prajakta Koli Insta
यूट्युबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळीने तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधलीय.
Image credit: Prajakta Koli Insta
प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय.
Image credit: Prajakta Koli Insta
प्राजक्ताने 25 फेब्रुवारीला कर्जत येथे धुमधडाक्यात लग्न केले.
Image credit: Prajakta Koli Insta
प्राजक्ताने डिझाइनर अनीता डोंगरे यांनी डिझाइन केलेले ब्रायडल आउटफिट्स परिधान केले होते.
Image credit: Prajakta Koli Insta
प्राजक्ताने पेस्टल शेडमधील लेहंगा परिधान केला होता.
Image credit: Prajakta Koli Insta
तर वृषांकने आयव्हरी शेडमधील शेरवानी घातली होती.
Image credit: Prajakta Koli Insta
प्राजक्ता आणि वृषांकने 13 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न केले.
आणखी वाचा
Mostly Sane Marriage: प्राजक्ता कोळी आणि वृषांक खनालचे पार पडलं लग्न
marathi.ndtv.com