Mostly Sane Marriage: प्राजक्ता कोळी आणि वृषांक खनालचे पार पडलं लग्न
Edited by Harshada J S Image credit: Prajakta Koli Insta Image credit: Prajakta Koli Insta यू-ट्युबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळीचे धुमधडाक्यात लग्न पार पडले.
Image credit: Prajakta Koli Insta प्राजक्ता कोळीने तिचा बॉयफ्रेंड वृषांक खनालसोबत लग्नगाठ बांधलीय.
Image credit: Prajakta Koli Insta प्राजक्ताने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Image credit: Prajakta Koli Insta प्राजक्ताने लग्नासाठी मराठमोळा लुक कॅरी केला होता.
Image credit: Prajakta Koli Insta प्राजक्ताने मेंदी तसेच हळदी समारंभाचेही फोटो शेअर केले आहेत.
Image credit: Prajakta Koli Insta प्राजक्ता आणि वृषांकने हळदीसाठी पांढऱ्या रंगाच्या आऊटफिट्सची निवड केली होती.
Image credit: Prajakta Koli Insta हळदीसाठी प्राजक्ताने गरारा पॅटर्न ड्रेस घातला होता तर वृषांकने कुर्ता पायजमा परिधान केला होता.
Image credit: Prajakta Koli Insta मेंदी सोहळ्यासाठी तिने नारिंगी रंगाचा ड्रेस तर वृषांकने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केल होता.
Image credit: Prajakta Koli Insta प्राजक्ता आणि वृषांकवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय.
आणखी वाचा
Chhaava मध्ये गणोजी-कान्होजींची भूमिका 'या' मराठी कलाकारांनी साकारलीय
marathi.ndtv.com