अदिती राव हैदरी-सिद्धार्थने 'या' 400 वर्षे जुन्या मंदिरात केले लग्न
Edited by Harshada J S Image credit: Aditi Rao Hydari Insta
अदिती राव हैदरीने सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिलाय.
Image credit: Aditi Rao Hydari Insta
कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत अदिती आणि सिद्धार्थने लग्न केले.
Image credit: Aditi Rao Hydari Insta
अदिती आणि सिद्धार्थने त्यांच्या लग्नाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
Image credit: Aditi Rao Hydari Insta
अदिती-सिद्धार्थने वनपार्थीमधील 400 वर्षे जुन्या मंदिरामध्ये लग्न केले.
Image credit: Aditi Rao Hydari Insta
अदितीचा लुक अतिशय सुंदर दिसत आहे, चाहत्यांना फोटोमध्ये लग्नाच्या विधींची झलकही पाहायला मिळली.
Image credit: Aditi Rao Hydari Insta
अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने श्री रंगनायक स्वामी मंदिरामध्ये लग्न केले.
Image credit: Aditi Rao Hydari Insta
अदितीने लग्नासाठी सोनेरी रंगाच्या सुंदर साडीची निवड केली.
Image credit: Aditi Rao Hydari Insta
सिद्धार्थने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि धोतर असा पोशाख परिधान केला होता.
Image credit: Aditi Rao Hydari Insta
वनपार्थी जिल्ह्यातील श्रीरंगनापूरम, पेब्बेर मंडळ येथे हे 400 वर्षे जुने मंदिर आहे.
Image credit: Aditi Rao Hydari Insta
श्रीरंगनायक तेलंगणातील सर्वाधिक जुने मंदिर आहे आणि 18व्या शतकामध्ये याचे निर्माण झाले आहे.
Image credit: Aditi Rao Hydari Insta आणखी वाचा
Lalbaugcha Raja: मराठी कलाकारांनी लालबागच्या राजाच्या चरणी ठेविला माथा
marathi.ndtv.com