मराठी कलाकारांनी लालबागच्या राजाच्या चरणी ठेविला माथा 

Edited by Harshada J S Image credit: Sayali Sanjeev Instagram
Image credit: Sayali Sanjeev Instagram

मराठी कलाकारांनीही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

Image credit: Sayali Sanjeev Instagram

अभिनेत्री सायली संजीवने बाप्पाचे दर्शन घेतले.

Image credit: Sayali Sanjeev Instagram

बाप्पाच्या दर्शनाला जाताना तिने पारंपरिक पोशाख साडी नेसली होती. हिरव्या रंगाची सुंदर साडी सायलीने नेसली होती.

Image credit: Shreya Bugde Instagram

अभिनेत्री श्रेया बुगडनेही बाप्पाचे दर्शन घेतले आणि चाहत्यांसोबत फोटोही शेअर केले. या फोटोला तिने 'शरण' असे कॅप्शन दिले आहे.

Image credit: Shreya Bugde Instagram

बाप्पाचे दर्शन झाल्यानंतर श्रेयाच्या चेहऱ्यावरील एक वेगळाच भाव तुम्ही पाहू शकता.

Image credit: Shreya Bugde Instagram

लालबागच्या राजाचे दर्शन झाल्यानंतर मिळालेला आनंद श्रेयाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे.

Image credit: Bhagyashree Mote Instagram

अभिनेत्री भाग्यश्री मोटेनंही लालबागच्या राजाच्या चरणी माथा टेकवून त्याचे आशीर्वाद घेतले. 

Image credit: Bhagyashree Mote Instagram

भाग्यश्रीने तब्बल 6 वर्षांनंतर लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे.

Image credit: Bhagyashree Mote Instagram

'तब्बल 6 वर्षानंतर यायचा योग आला. बऱ्याच गोष्टींची नव्याने सुरुवात करत असताना देवाचा आशीर्वाद लाभला', असे भाग्यश्रीने कॅप्शनमध्ये लिहिलंय.

आणखी वाचा

गुलाबी साडी अन्... आर्ची दिसते भारी, जणू अप्सरा ही खास

marathi.ndtv.com