धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा भीषण अपघात

Edited by Harshada J S  Image credit: Dhananjay Munde X

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. 

Image credit: Dhananjay Munde X

पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी येथे ही घटना घडली आहे.

कार आणि ट्रव्हल बस यांच्यामध्ये जोरदार धडक झाल्याने दुर्घटना घडली. 

अपघातामध्ये जयश्री मुंडे जखमी झाल्या आहेत. 

गुरुवारी (17 ऑक्टोबर) पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडलाय. 

जयश्री मुंडे यांच्या कारच्या पुढील भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

आणखी वाचा

ओमर अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ

marathi.ndtv.com