ओमर अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ

Edited by Harshada J S Image credit: PTI

ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी (16 ऑक्टोबर) जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. 

Image credit: PTI

शपथविधीपूर्वी ओमर यांनी शेख अब्दुल्ला यांच्या स्मारकावर श्रद्धांजली वाहिली. 

Image credit: PTI

काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सहभागी झालेले नाही. 

Image credit: PTI

काँग्रेसने ओमर अब्दुल्लांना बाहेरुन पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. 

Image credit: PTI

ओमर अब्दुल्लासह सुरिंदर चौधरी, जावेद डार, सकीना इट्टु, जावेद राणा आणि सतीश शर्मा यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. 

Image credit: PTI

शपथविधी सोहळ्यासाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांनीही उपस्थिती दर्शवली होती. 

Image credit: PTI

शपथविधीकरिता मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, सुप्रिया सुळे, अखिलेश यादव श्रीनगरमध्ये दाखल झाले होते.

Image credit: PTI

आणखी वाचा

लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर मुनव्वर फारुकीही, पोलिसांनी वाढवली सुरक्षा

marathi.ndtv.com