बाई काय प्रकार! बनावट नोटा देऊन 2 किलो सोने लांबवले, अनुपम खेर देशभर चर्चेत
Edited by Harshada J SImage credit: Anupam Kher Instagram
Image credit: Canva
अहमदाबादमधील एका ज्वेलर्समधून भामट्यांनी 1 कोटी 90 लाख रुपयांना जवळपास 2 किलोग्रॅमहून अधिक सोन्याची खरेदी केली.
प्रतिकात्मक फोटो
Image credit: Anupam Kher Instagram
पण नोटांवर महात्मा गांधींऐवजी बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा फोटो पाहून ज्वेलर्सच्या पायाखालची जमीनच सरकली.
ज्वेलर्सने पोलिसांना माहिती दिल्यानंतर आरोपींचा शोध सुरू करण्यात आला.
Image credit: X
क्राइम ब्रांचच्या टीमने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तीन आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली.
Image credit: X
लक्ष्मी ज्वेलर्सचे मॅनेजर प्रशांत पटेलने सराफा व्यापारी मेहुल ठक्करला पटेल कांतिलाल मदनलाल आंगडिया फर्मला 2100 ग्रॅम सोने देण्यास सांगितले होते.
Image credit: X
मेहुल ठक्करने त्यांचा कर्मचारी भरत जोशीला 2100 ग्रॅम सोने आंगडिया फर्ममध्ये पोहोचवण्यास सांगितले.
Image credit: X
भरत जोशी तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी एका व्यक्तीला काऊटिंग मशीन दिले, दुसऱ्या व्यक्तीने भरतकडून सोने घेतले आणि तिसऱ्याने सांगितले की बॅगमध्ये 1.30 कोटी रुपये आहेत.
Image credit: X
Image credit: X
तर पुढील ऑफिसमधून 30 लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले गेले.
Image credit: Canva
यादरम्यान भरत जोशीची नजर चुकवून तिघेजण सोने घेऊन फरार झाले.
प्रतिकात्मक फोटो
Image credit: Anupam Kher Instagram
ज्वेलर्समधील कर्मचाऱ्याने 500 रुपयांचे बंडल काढले तेव्हा सर्व नोटांवर अभिनेते अनुपम खेर यांचा फोटो दिसला. हे पाहून त्यांना धक्काच बसला.
नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाऐवजी रेसोल बँक ऑफ इंडिया असे लिहिले होते.
Image credit: X
आणखी वाचा
मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर