धुंधला गयी देख मेरी नज़र आ जा न! कॅप्टन सुमीत सभरवाल यांना निरोप देताना बाबा खचले
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI अहमदाबाद विमान दुर्घटनेत जीव गमावणारे कॅप्टन सुमीत सभरवाल यांचे पार्थिव मुंबईतील निवासस्थानी आणण्यात आले.
Image credit: PTI कॅप्टन सभरवाल यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी नातेवाईकांसह स्थानिकांनीही गर्दी केली होती.
Image credit: PTI मुलाला अशा परिस्थिती पाहताना कॅप्टन सुमीत सभरवाल यांच्या वडिलांना प्रचंड यातना होत होत्या.
Image credit: PTI मुलाच्या फोटोसमोर हात जोडून प्रार्थना केली अन् यानंतर त्यांच्या बाबांना अश्रू आवरण कठीण झाले.
Image credit: PTI कॅप्टन सभरवाल यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या वयोवृद्ध बाबांना होणाऱ्या वेदना स्पष्ट दिसत होत्या.
Image credit: PTI सुमीत सभरवाल एक उत्कृष्ट पायलटच होतेच शिवाय कायम इतरांना मदत करण्यासाठी ते हजर असायचे;अशी प्रतिक्रिया त्यांच्या मित्रपरिवारासह नातेवाईकांनी दिली.
Image credit: PTI कॅप्टन सुमीत यांच्या आईचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. ते अविवाहित होते.
Image credit: PTI आईच्या निधनानंतर वडिलांची काळजी घेण्यासाठी घरामध्ये कोणीही नव्हते.
Image credit: PTI वडिलांच्या काळजीपोटी ते नोकरी सोडण्याचा विचार करत होते, अशी माहिती समोर आलीय.
आणखी वाचा
गुजरातचे माजी CM विजय रूपाणींना अखेरचा निरोप PHOTOS
marathi.ndtv.com