गुजरातचे माजी CM विजय रूपाणींना अखेरचा निरोप
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.
Image credit: PTI विजय रूपाणी यांच्या पार्थिवावरील अंतिम संस्कारासाठी राजकोट परिसरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आलीय.
Image credit: PTI विजय रूपाणींना राजकीय सन्मानासह अखेरचा निरोप दिला जाणार आहे.
Image credit: PTI अंतिम दर्शनासाठी लोकांची गर्दी होऊ शकते, या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून त्यापूर्वीच विजय रूपाणींचे पार्थिव कुटुंबीयांना सोपवण्यात आले.
Image credit: PTI यादरम्यान विजय रूपाणींच्या पार्थिवास गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला.
Image credit: PTI यावेळेस गुजरातचे CM भूपेंद्र सिंह पटेल, गुजरातचे गृहमंत्री, आरोग्यमंत्र्यांसह कित्येक मंत्री उपस्थित होते.
Image credit: PTI केवळ आमच्यासाठीच नव्हे तर अन्य 270 कुटुंबांसाठीही दुःखाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया विजय रूपाणींचा मुलगा ऋषभ यांनी दिलीय.
Image credit: PTI गुजरातचे माजी CM विजय रूपाणी यांचे 12 जून रोजी अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये निधन झाले.
Image credit: PTI गुजरातचे माजी CM विजय रूपाणींच्या मृतदेहाची DNA टेस्टद्वारे रविवारी (15 जून) ओळख पटवण्यात आली.
आणखी वाचा
तोंडात मधमाशी गेल्याने संजय कपूरचा मृत्यू? 5 दिवसांत काय-काय झाले, वाचा
marathi.ndtv.com