Home Decor Plants:
या रोपांमुळे घरातील हवा राहील शुद्ध, वातावरण होईल सकारात्मक 

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

घरातील हवा शुद्ध राहावी, यासाठी तुम्ही काही रोपांची मदत घेऊ शकता. 

Image credit: Canva

घराच्या सजावटीसह या रोपांमुळे प्रदूषण आणि हानिकारक तत्त्व देखील कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

स्नेक प्लांट रात्रीही ऑक्सिजन वायू उत्सर्जित करते, ज्यामुळे घराची हवा शुद्ध राहते. 

Image credit: Canva

स्पायडर प्लांट वातावरणातील विषारी पदार्थ शोषून घेते आणि हवा शुद्ध ठेवण्याचे काम करते, असे म्हणतात. 

Image credit: Canva

कोरफडीचे रोप हवेतील प्रदूषके कमी करण्याचे काम करते. हे रोप त्वचेसाठीही फायदेशीर असते. 

Image credit: Canva

मनी प्लांटमुळेही हवा शुद्ध राहण्यास मदत मिळते. घरातील वातावरणही ताजेतवाने राहते. 

Image credit: Canva

बांबू प्लांटमुळे हवा शुद्ध राहण्यासह घरामध्ये सकारात्मकताही निर्माण होण्यास मदत मिळते, असे म्हणतात. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

स्वयंपाकासाठी हे तेल आहेत एकदम बेस्ट

marathi.ndtv.com