Food Oil Tips : स्वयंपाकासाठी हे तेल आहेत एकदम बेस्ट 

Edited by Harshada J S Image credit: Canva

शरीराचे आरोग्य निरोगी राहावे, यासाठी स्वयंपाकाकरिता चांगले तेल वापरणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

पाच आरोग्यवर्धक तेलांची माहिती आपण जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

ऑलिव्ह ऑइलमधील मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी तत्त्व शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात. 

Image credit: Canva

ऑलिव्ह ऑइलमधील हे घटक हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्याचे काम करतात. 

Image credit: Canva

शेंगदाण्याच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणात असते. मर्यादित स्वरुपात या तेलाचे सेवन केल्यास शरीरास फायदेशीर ठरू शकते. 

Image credit: Canva

सूर्यफुलाचे तेलामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्ससह पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्सही असतात. हे तेल हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 

Image credit: Canva

नारळाच्या तेलामध्ये ट्रायग्लिसेराइड असते, या तेलाचे सेवन केल्यास त्वचा आणि केसांशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

सोयाबीनच्या तेलामध्ये 'व्हिटॅमिन के'चा पुरवठा अधिक असतो, याचे सेवन केल्यास शरीराची हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

कोमट पाण्यामध्ये मध मिक्स करून पिण्याचे फायदे

marathi.ndtv.com