देवदास माझा आवडता सिनेमा - डेव्हिड कॅमेरुन

इंग्लंडचे माजी पंतप्रधान डेविड कॅमरुन यांनी NDTVच्या वर्ल्ड समिट 2024 कार्यक्रमामध्ये उपस्थिती दर्शवली होती. 

उपस्थितांना संबोधित करताना डेव्हिड कॅमरुन यांनी विविध विषयांसंदर्भात भारताचे कौतुक केले. 

यावेळेस त्यांनी बॉलिवूड सिनेमांसंदर्भातही भाष्य केले. 

डेव्हिड कॅमरुन म्हणाले की, पंतप्रधान असताना माझी ऐश्वर्या राय-बच्चन यांच्याशी भेट झाली होती. 

Image credit: Aishwarya Rai Bachchan Insta

तसेच 'देवदास' हा आवडता सिनेमा असल्याचंही कॅमरुन यांनी सांगितले. 

Image credit: Aishwarya Rai Bachchan Insta

'हॉटेल मुंबई' हा बॉलिवूडमधील शेवटचा सिनेमा पाहिल्याचंही कॅमरुन म्हणाले. 

तसेच लॉकडाऊनमध्ये माशाच्या कालवणाची रेसिपीही शिकल्याचे त्यांनी सांगितले. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Sharvari Wagh: शर्वरी वाघचे जबरदस्त फिटनेस

marathi.ndtv.com