Sharvari Wagh: शर्वरी वाघचे जबरदस्त फिटनेस 

Edited by Saikat Kumar Bose
Image credit: Sharvari Wagh Insta Image credit: Sharvari Wagh Insta Image credit: Sharvari Wagh Insta

बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघने शानदार लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Image credit: Sharvari Wagh Insta

या फोटोच्या माध्यमातून शर्वरीच्या जबरदस्त फिटनेसची झलक पाहायला मिळत आहे. 

Image credit: Sharvari Wagh Insta

फोटोला तिने Monday Motivation असे कॅप्शनही दिलंय. 

Image credit: Sharvari Wagh Insta

बॉलिवूडची 'हिट-गर्ल' शर्वरीने या वर्षात जबरदस्त कामगिरी केली आहे. 

Image credit: Sharvari Wagh Insta

100 कोटी रुपयांचा गल्ला कमावणाऱ्या 'मुंज्या' सिनेमाद्वारे शर्वरीने सर्वांच्या मनावर राज्य केले आहे. 

Image credit: Sharvari Wagh Insta

या सिनेमातील तिचे 'तरस' हे सुपरहिट गाणे ठरलंय.

Image credit: Sharvari Wagh Insta

आदित्य सरपोतदार यांनी 'मुंज्या' सिनेमाचे दिग्दर्शन  केले आहे.

Image credit: Sharvari Wagh Insta

आणखी वाचा

आम्ही साधे झुरळही मारले नाही... धमकीसत्रादरम्यान वडील सलीम खान यांची प्रतिक्रिया

marathi.ndtv.com