Akshay Shinde Encounter: हायकोर्टाने उपस्थित केले हे गंभीर प्रश्न

Edited by Harshada J S

बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांनी एन्काऊंटर प्रकरणी मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे. 

Image credit: Canva

या प्रकरणी बुधवारी (25 सप्टेंबर) सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान मुंबई हायकोर्टाने गंभीर प्रश्न उपस्थित केले. 

Image credit: Canva

प्रश्न 1: तुम्हाला माहिती आहे का पिस्तूल कशी वापरतात? सामान्य माणूस ताकदीशिवाय पिस्तूल वापरू शकत नाही. इतके निष्काळजी कसे असू शकता? 

Image credit: Canva

प्रश्न 2: आरोपीने 3 बुलेट झाडल्या तर एक पोलिसाला लागली, 2 बुलेट कुठे आहेत? 

Image credit: Canva

प्रश्न 3: पोलिसांनी गोळी झाडताना आरोपीच्या पायावर किंवा हातावर का झाडली नाही? 

Image credit: Canva

प्रश्न 4: चार पोलीस अधिकारी असताना आरोपी आक्रमक कसा होऊ शकतो? 

Image credit: Canva

प्रश्न 5: गंभीर गुन्ह्याच्या आरोपीला घेऊन जाताना इतका निष्काळजीपणा का झाला? SOP म्हणजे काय? आरोपीला बेड्या घातल्या होत्या का? 

Image credit: Canva

प्रश्न 6: पिस्तुलावरील आरोपीच्या बोटांचे ठसे घेतले आहेत का?

Image credit: Canva

प्रश्न 7: वाहनात 4 अधिकारी असताना ते एका माणसावर नियंत्रण ठेवू शकले नाहीत, यावर विश्वास कसा ठेवायचा?

Image credit: Canva

आणखी वाचा

ठाकरे-पवारांकडून लिहून घ्या...फडणवीसांचे मराठा आरक्षणासंदर्भात मोठे आव्हान

marathi.ndtv.com