ठाकरे-पवारांकडून लिहून घ्या...फडणवीसांचे मराठा आरक्षणासंदर्भात मोठे आव्हान
Edited by Harshada J S
Image credit: Devendra Fadnavis X
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले जाईल, असे उद्धव ठाकरे-शरद पवारांकडून जरांगेंनी लिहून घ्यावे व त्यांना मदत करावी, असे आव्हान DCM देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
Image credit: Uddhav Thackeray X
आरक्षणाप्रश्नी सर्व पक्षीय बैठकीत घेतलेल्या निर्णयावर शरद पवार यांचीही स्वाक्षरी असल्याचा कागद सरकारकडे असल्याचा दावा फडणवीस यांनी केला.
Image credit: Devendra Fadnavis X
भाजपच्या बैठकीदरम्यान केलेल्या भाषणामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केले आहे.
Image credit: Devendra Fadnavis X
1982साली मराठा आरक्षणप्रश्नी बलिदान देणाऱ्या अण्णासाहेब पाटील यांची मागणी काँग्रेस व शरद पवारांनी पूर्ण केली नाही: फडणवीस
Image credit: Devendra Fadnavis X
पवार हे चार वेळा मुख्यमंत्री होते. पण ही मागणी भाजपने पूर्ण केली: फडणवीस
Image credit: Sharad Pawar X
शरद पवार हे नेहमी दुटप्पी भूमिका घेतात, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर निशाणाही साधला.
Image credit: Devendra Fadnavis X
आणखी वाचा
कधी विचार केला नव्हता, पण नियतीने मला राजकारणात आणले : PM मोदी