अक्षय्य तृतीयेच्या नैवेद्यासाठी तयार करा मँगो रबडी 

Edited by Harshada J S Image credit: Canva
09/05/2024

मँगो रबडी 

सामग्री : 1 लिटर दूध, 2 चमचे साखर, 1 कप मँगो प्युरी, अर्धा चमचा वेलची पावडर, चिमूटभर केशर, बदाम-पिस्त्याचे काप

मँगो रबडी

09/05/2024 Image credit: Canva

पाककृती : दूध आटून जाडसर होईपर्यंत उकळा. जवळपास एक तास दूध उकळावे. 

09/05/2024 Image credit: Canva

मँगो रबडी

दूध आटल्यानंतर साखर मिक्स करावी. 

09/05/2024 Image credit: Canva

मँगो रबडी

थोड्या वेळाने सुकामेव्याचे काप मिक्स करावे. 

09/05/2024 Image credit: Canva

मँगो रबडी

सुकामेव्यानंतर दुधामध्ये वेलची पावडर आणि केशर मिक्स करा. 

09/05/2024 Image credit: Canva

मँगो रबडी

सर्व सामग्री मिक्स केल्यानंतर व मिश्रण तयार झाल्यानंतर गॅस बंद करावा आणि दूध थंड होऊ द्यावे. 

09/05/2024 Image credit: Canva

मँगो रबडी

दूध थंड झाल्यानंतर त्यामध्ये मँगो प्युरी मिक्स करावी. 

09/05/2024 Image credit: Canva

मँगो रबडी

रबडीचे मिश्रण तयार झाल्यानंतर बाऊलमध्ये भरून ते फ्रीजमध्ये ठेवा. नैवेद्य दाखवल्यानंतर थंडगार रबडीचा आस्वाद घ्यावा. 

09/05/2024 Image credit: Canva

मँगो रबडी

आणखी वाचा

 हळदीच्या तेलाचे आरोग्यवर्धक गुणधर्म, मिळतील हे फायदे

marathi.ndtv.com