हळदीच्या तेलातील आरोग्यवर्धक गुणधर्म, मिळतील 'हे' फायदे 

Edited by Harshada J S Image credit: Canva
06/05/2024

स्वयंपाकामध्ये हळदीचा मसल्याच्या स्वरुपामध्ये वापर केला जातो. यामुळे स्वयंपाकाची चव वाढते व आरोग्यास पोषणतत्त्वांचा पुरवठाही होतो.

06/05/2024 Image credit: Canva

शारीरिक वेदना कमी करण्यासाठी हळदीचा आजही आयुर्वेदिक उपचारांमध्ये वापर केला जातो. 

06/05/2024 Image credit: Canva

हळदीच्या तेलामध्ये अँटी-एलर्जिक, अँटी- मायक्रोबिअल, अँटी- बॅक्टेरिअल, अँटी-फंगल, अँटी-पॅरासिटिक गुणधर्म आहेत.

06/05/2024 Image credit: Canva

स्नायूंचे दुखणे कमी करण्यासाठी आपण हळदीच्या तेलाने मसाज करू शकता. 

06/05/2024 Image credit: Canva

सूज आलेल्या भागावर हळदीचे तेल लावल्यास सूज येण्याची समस्या कमी होण्यास मदत मिळते. 

06/05/2024 Image credit: Canva

हळदीच्या तेलाने मसाज केल्यास शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. 

06/05/2024 Image credit: Canva

भेगा पडलेल्या टाचांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी हळदीच्या तेलाचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. 

06/05/2024 Image credit: Canva

हळदीच्या तेलामध्ये अँटी-एलर्जिक गुणधर्म आहेत. ज्यामुळे केसांमधील कोंड्याची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. 

06/05/2024 Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

06/05/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

रात्रीच्या जेवणाची ही आहे योग्य वेळ, आरोग्य राहील निरोगी

marathi.ndtv.com