नेसली मी नऊवारी! आलिया भटचा फ्युजन मराठमोळा लुक PHOTOS

Edited by Harshada J S Image credit: Alia Bhatt Insta
Image credit: Alia Bhatt Insta

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट अभिनयाव्यतिरिक्त तिच्या हटके स्टाइलसाठीही ओळखली जाते. 

Image credit: Alia Bhatt Insta

आलिया भटच्या लेटेस्ट साडी लुकनंही चाहत्यांचे मन जिंकलंय.

Image credit: Alia Bhatt Insta

आलियाने महाराष्ट्र दिनानिमित्त मराठमोळ्या लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Image credit: PTI

आलियाने मराठमोळ्या लुकसह Waves Summitमध्ये उपस्थिती दर्शवली होती. 

Image credit: Alia Bhatt Insta

आलिया पैठणी नऊवारी साडी लुकमध्ये प्रचंड सुंदर दिसतेय. 

Image credit: Alia Bhatt Insta

आलियाच्या मराठमोळ्या लुकमध्ये मॉडर्न टच देखील पाहायला मिळाला. 

Image credit: Alia Bhatt Insta

पैठणी साडीवर तिने डीप व्ही नेक पॅटर्न स्लीव्हलेस ब्लाउज मॅच केले होते, तिचा हा लुक पाहून चाहते फिदा झाले आहेत.

आणखी वाचा

विराट कोहलीची पत्नी अनुष्कासाठी खास पोस्ट

marathi.ndtv.com