Anushka Sharma Birthday: विराट कोहलीची पत्नी अनुष्कासाठी खास पोस्ट 

Edited by Harshada J S Image credit: Virat Kohli Insta
Image credit: Virat Kohli Insta

क्रिकेटपटू विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

Image credit: Virat Kohli Insta

अनुष्का शर्माच्या वाढदिवसानिमित्त विराटने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केलीय. 

Image credit: Virat Kohli Insta

माझी बेस्ट फ्रेंड, जीवनसाथी, माझे सर्वकाही: विराट कोहली

Image credit: Virat Kohli Insta

तू आम्हा सर्वांच्या आयुष्याची मार्गदर्शक आहेस, असे म्हणत विराटने अनुष्काला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Image credit: Virat Kohli Insta

सेलिब्रिटींसह चाहत्यांकडूनही अनुष्का शर्मावर शुभेच्छा वर्षाव सुरू आहे. 

Image credit: Virat Kohli Insta

विराट आणि अनुष्काकडे आदर्श जोडपे म्हणून पाहिले जाते.

Image credit: Virat Kohli Insta

2007 साली अनुष्काने 'रब ने बना दी जोडी' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 

Image credit: Virat Kohli Insta

 2017मध्ये तिने विराट कोहलीसोबत लग्न केले. 

Image credit: PTI

लग्नानंतर अनुष्काने सिनेमांमध्ये काम करणे पूर्णपणे थांबवून तिचा संपूर्ण वेळ ती कुटुंबीयांना देत आहे. 

आणखी वाचा

  वैभव सूर्यवंशीच्या धमाकेदार खेळीवर रोहित शर्माची मोठी प्रतिक्रिया

marathi.ndtv.com